Section Number
Section 1 Short Title, Extent and Commencement. संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ.
Section 2 Definitios. व्याख्या
Section 3 Commissioner of Prohibition and Excise. आयुक्त दारूबंदी व उत्पादनशुल्क.
Section 4 Collectors. जिल्हाधिकारी
Section 5 Subordinate Officers . दुय्यम अधिकारी
Section 6 Investing officers of Police and other departments with powers and duties under this Act. या अधिनियमान्वये असलेले अधिकार व कर्तव्ये पोलीस विभागाच्या आणि इतर विभागांच्या अधिका-यांकडे सोपविणे.
Section 6A Board of Experts. तज्ञ मंडळ
Section 7 Other Boards and Committee. इतर मंडळे आणि समित्या
Section 8 Medical Boards. वैद्यक मंडळ
Section 9 Control of Commissioner over Prohibition Officers and other officers. दारूबंदी अधिका-यांवर व इतर अधिका-यावर आयुक्तांचे नियंत्रण.
Section 10 Delegation प्रत्यायोजन
Section 11 Manufacture, etc., of intoxicant to be permitted in accordance with provisions of Act, rules, etc .मादक द्रव्य तयार करणे, वगैरे यांस या अधिनियमाच्या तरतुदी, नियम, वगैरे यांस अनुसरून परवानगी देणे.
Section 11 A Power of Gram Sabha to enforce prohibition or to regulate or restrict the sale and consumption of any intoxicant. दारूबंदी अंमलात आणण्याचा किंवा कोणत्याही मादक द्रव्यांची विक्री आणि वापर यांचे विनियमन करण्याचा किंवा त्यावर निर्बंध घालण्याचा ग्रामसभेचा अधिकार.
Section 12 Prohibition to manufacture liquor, construct or work any distillery or brewery. दारू तयार करण्यास व दारूची भट्टी किंवा दारू गाळण्याचा कारखाना बांधण्यास किंवा चालविण्यास मनाई.
Section 13 Prohibition of Sale etc.. दारूची विक्री, वगैरे करण्यास मनाई.
Section 14 Prohibition of export, import, transport, sale, manufacture, etc. of intoxicating drugs. मादक औषधिद्रव्ये निर्यात करणे, आयात करणे, त्याचे परिवहन करणे ते विकणे, तयार करणे, वगैरे यास मनाई.
Section 15 Prohibition of import, export, transport, sale etc. of sweet toddy. गोड ताडीची आयात, निर्यात, परिवहन, विक्री वगैरेस मनाई.
Section 16 Prohibition of tapping of toddy producing trees and drawing of toddy. ताडी देणारी झाडे छेदण्यास व त्यापासून ताडी काढण्यास मनाई.
Section 17 Prohibition of possession etc., of opium. अफू जवळ बाळगणे, वगैरे यास मनाई.
Section 18 Prohibition of sale to minors. अज्ञान व्यक्तींना मादक द्रव्य विकण्यास मनाई.
Section 19 Deleted. वगळण्यात आले.
Section 20 Prohibition or production etc, of charas. चरसाचे उत्पादन करणे, वगैरे यास मनाइ
Section 21 Alteration of Denatured Spirit. विप्रकृत केलेल्या मद्यसारात बदल करणे.
Section 21-A Alteration of Denatured Spirituous Preparation. विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थात बदल करणे.
Section 22 Prohibition of allowing any premises to be used as common drinking house. कोणतीही जागा दारूचा गुत्ता म्हणून वापरण्यासाठी परवानगी देण्यास मनाई
Section 22-A Prohibition of issuing prescriptions for intoxicating liquor except by registered medical practitioners.. नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीखेरीज इतर कोणत्याही व्यक्तीने मादक दारूसाठी औषधोपचाराचे औषधपत्र देण्यास मनाई.
Section 23 Prohibition of soliciting use of intoxicant or hemp or doing any act calculated to incite or encourage member to commit offence. मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यास अथवा जनतेतील एखाद्या व्यक्तीस अपराध करण्यास चिथावणी किंवा उत्तेजन देण्याच्या हेतूने कोणतेही कृत्य करण्यास मनाई.
Section 24 Prohibition of publication of advertisement relating to intoxicant, etc. मादक द्रव्य, वगैरे यासंबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास मनाई.
Section 24-A This Chapter not to apply to certain articles. हे प्रकरण काही पदार्थास लागू नसणे.
Section 25 Exemption of preparation. सिद्धपदार्थास सूट देणे.
Section 26 Distilleries and warehouse for intoxicants. मादक द्रव्यांसाठी भट्टया व वखारी.
Section 27 intoxicant or hemp not to be removed from warehouse, etc. वखार, वगैरे यातून मादक द्रव्य, किंवा भांग काढून न नेणे.
Section 28 Passes for Import etc. आयात वगैरेसाठी पास.
Section 29 Through Transport. थेट वाहतूक
Section 30 Deleted. वगळण्यात आले.
Section 31 Licence for bona fide medicinal Purpose खरोखरीच्या वैद्यकीय किंवा इतर प्रयोजनांकरिता लायसन.
Section 31 A Licences for purchase, etc., of liquor for manufacture of articles mentioned-in section 24A. कलम 24-अ मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करण्याकरिता, दारू खरेदी करणे वगैरेसाठी लायसन.
Section 32 Licence for Tapping Neera . नीरेसाठी झाड छेदण्याचे लायसन.
Section 33 Trade and import licences. व्यापार व आयात लायसन.
Section 34 Vendor's licences
Section 35 Hotel licences. हॉटेल लायसन.
Section 36 Deleted. वगळण्यात आले.
Section 37 Deleted. वगळण्यात आले.
Section 38 Licences to shipping companies and to Masters of ships. नौवहन कंपनीस व जहाजाच्या प्रमुखास लायसन देणे.
Section 39 Permission to use or consume foreign liquor on warships, troop, ship and in messes and canteens of armed forces. युद्धनौका, सेनानौका, सेनादलाची भोजनालये व आहारगृहे यांत परदेशी दारू वापरण्याची किंवा सेवन करण्याची परवानगी.
Section 40 Permits. परवाने.
Section 40A Health Permits. आरोग्य परवाने.
Section 40B Emergency permits. निकडीचे परवाने.
Section 41 Special permits to foreign sovereigns, etc. परकीय राज्यातील राजे वगैरे यांना खास परवाने.
Section 42 Deleted. वगळण्यात आले.
Section 43 Regulation of use or consumption of foreign liquor by certain permit holders. विवक्षित परवाने धारण करणा-या व्यक्तींनी परदेशी दारू वापरणे किंवा तिचे सेवन करणे याचे विनियमन.
Section 44 Licence to Clubs. क्लब यांना लायसन.
Section 45 Authorization for sacramental purposes. धार्मिक विधीसाठी प्राधिकारपत्र देणे.
Section 46 Visitor's Permit
Section 46A Tourist's permit
Section 47 Interim permits. अंतरिम परवाने.
Section 48 Permits for consumption or use of intoxicating drugs or opium. मादक औषधीद्रव्ये किंवा अफू सेवन करण्यास किंवा वापरण्यास परवाने
Section 48A Permits to be non transferable. परवाने अहस्तांतरणीय असणे.
Section 49 Exclusive privilege of the Government. शासनाचा अनन्य विशेषाधिकार.
Section 50 Deleted. वगळण्यात आले.
Section 51 Deleted. वगळण्यात आले.
Section 52 Authorised officers to grant licences, permits etc. काही बाबतीत लायसने, परवाने व पास देण्याचा प्राधिकृत अधिका-याचा अधिकार.
Section 53 General Conditions regarding Licences. लायसने, वगैरे यासंबंधी सर्वसाधारण शर्ती.
Section 53A To keep measures etc.विवक्षित लायसनदारांनी मापे, वगैरे ठेवणे.
Section 54 Powers to cancel or suspend licences. लायसने व परवाने रद्द करण्याचा किंवा तहकूब करण्याचा अधिकार.
Section 55 No compensation or refund of fee for cancellation or suspension. लायसने, वगैरे धारण करणा-या व्यक्तीस ते रद्द केल्याबद्दल किंवा तहकूब केल्याबद्दल भरपाई मिळण्याचा किंवा फी परत मिळण्याचा हक्क असणार नाही.
Section 56 Cancellations for other reasons. इतर कारणांसाठी रद्द करणे.
Section 57 Attachment of licence. लायसन जप्त करणे.
Section 58 Licence not to be sold or attached. लायसनअन्वये असलेला हक्क, स्वामित्त्वहक्क किंवा हितसंबंध आदेशिकेची बजावणी करताना विकला जाण्यास किंवा जप्त केला जाण्यास पात्र नसणे.
Section 58A Supervision over manufacture etc. उत्पादन, वगैरेवर देखरेख ठेवणे.
Section 59 Commissioner to require licencee to dispose of stocks. लायसन धारण करणा-या व्यक्तीस किंवा मालकास साठ्याची विल्हेवाट लावण्याविषयी फर्माविण्याचा आयुक्ताचा अधिकार.
Section 59 AA Control of Article mentioned in section 24A. कलम 24-अ मध्ये नमूद केलेल्या पदार्थांच्या उत्पादनावर नियंत्रण.
Section 59 A. Manufacture of articles mentioned in section 24A. कलम 24-अ मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करणे.
Section 59 B Analysis of articles mentioned in section 24A. कलम 24- अ मध्ये नमूद केलेल्या पदार्थाचे पृथक्करण.
Section 59 C Prohibition against possession of denatured spirituous preparation in excess of prescribed limit and the regulation of its possession in excess of prescribed limit. विहित केलेल्या मर्यादेहून अधिक प्रमाणात विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ जवळ ठेवण्यास प्रतिबंध आणि विहित केलेल्या मर्यादेहून अधिक प्रमाणात ते ठेवल्यास त्याचे विनियमन.
Section 59 D Regulation of manufacture etc. of denatured spirituous preparations. विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ तयार करणे वगैरेवर विनियमन.
Section 60 Prohibition of export or import of mhowra flowers. मोहाच्या फुलांच्या निर्यातीस किंवा आयातीस मनाई. मोहाच्या फुलांचे परिवहन, विक्री वगैरे यांवर नियंत्रण व त्याचे विनियमन.
Section 61 Control & Regulation of Molasses. काकवीची निर्यात, वगैरे यावर नियंत्रण.
Section 62 Provisions applicable to licences under section 61. कलम 53 ते 59 याच्या तरतुदी कलम 61 अन्वये दिलेल्या लायसनच्या बाबतीत लागू होणे.
Section 63 Provision of act regarding molasses to be in addition to and not in derogation of Bombay Molasses (Control) Act, 1956. काकवी बाबतच्या या अधिनियमाच्या तरतुदी या सन 1956 या मुंबई अधिनियम क्रमांक 38 याच्या तरतुदीच्या जोडीने असतील व त्यामुळे उक्त अधिनियमाच्या तरतुदीचे न्यूनीकरण होणार नाही.
Section 64 Deleted .वगळण्यात आले.
Section 65 Penalty for illegal sale, import etc. of intoxicant
Section 66 Penalty for illegal cultivation of Hemp. भांगेची बेकायदेशीररित्या लागवड करणे व ती गोळा करणे आणि इतर गोष्टींबद्दल शास्ती.
Section 66A Penalty for illegal sale, import etc. of Opium. अफूची बेकायदेशीररित्या आयात करणे, वगैरे बद्दल शास्ती.
Section 67 Penalty for alteration of denatured Spirit. विप्रकृत मद्यसारात फेरबद्दल करणे किंवा फेरबद्दल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शास्त
Section 67-1A Penalty for alteration of denatured Spirituous Preparations. विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थात फेरबदल करणे किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शास्ती.
Section 67-1 B Penalty for Contravention of Prescription provision. औषधोपचाराच्या औषधपत्रासंबंधी असलेल्या तर, तुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती.
Section 67A Penalty for contravention of section 59A. कलम 59-अ च्या तरतुदीचे उल्लंघन करून कलम 24-अ मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करण्याबद्दल शास्ती.
Section 67 B Penalty for failure to comply with sub-section 2 of section 59B. पोट-कलम (1) खाली आयुक्ताची खात्री करून देण्यात किंवा कलम 59-ब पोट-कलम (2) अन्वये दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती.
Section 67C Penalty for possessing, etc., denatured spiritous preparation in contravention of provisions of sections 59C and 59D. कलमे 59-क व 59-ड यांच्या तरतुदींचे उल्लंघन करून विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ जवळ बाळगणे, वगैरेबद्दल शास्ती.
Section 68 Penalty for opening etc. of common drinking house. दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे, वगैरे याबद्दल शास्ती.
Section 69 Penalty for illegal sale etc. of Mhowra Flowers. मोहाच्या फुलांची बेकायदेशीररीत्या आयात करणे, वगैरे याबद्दल शास्ती.
Section 70 Penalty for illegal import of Molasses. काकवीची बेकायदेशीररीत्या आयात करणे, वगैरे याबद्दल शास्ती.
Section 71 [Penalty for selling molasses at price exceeding fixed price]. Deleted by Bom. 26 of 1952, s.33. .(ठराविक किंमतीपेक्षा अधिक किंमतीस काकवी विकण्याबद्दल शास्ती). सन 1952 चा मुंबई अधिनियम क्रमांक 26, कलम 33 अन्वये वगळण्यात होतील.
Section 72 Penalty for removal of intoxicant etc. मादक पदार्थ वगैरे नेण्याबद्दल शास्ती. जी कोणी व्यक्ती,
Section 73 Penalty for printing or publishing advertisement in contravention of provisions of Act, etc. या अधिनियमाच्या तरतुंदी, वगैरेचे उल्लंघन करून जाहिराती छापणे किंवा प्रसिद्ध करणे याबद्दल शास्ती.
Section 74 Penalty for circulating etc. news papers etc. containing advertisement regarding intoxicants etc. मादक द्रव्ये, वगैरे यासंबंधी जाहिराती असलेली वर्तमानपत्रे वगैरे यांचा प्रसार करणे, वगैरे याबद्दल शास्ती.
Section 75 Penalty for inciting or encouraging certain acts . काही कृत्ये करण्यास चिथावणी देणे किंवा उत्तेजन देणे याबद्दल शास्ती.
Section 75 A Penalty for contravention of provisions of section 43. कलम 43 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती.
Section 76 Penalty for neglect to keep measures etc. मापे, वगैरे ठेवणे यात हयगय केल्याबद्दल शास्ती.
Section 77 Penalty for misconduct by licencee. लायसनदाराने, वगैरे गैरवर्तन केल्याबद्दल शास्ती.
Section 78 Penalty for misconduct by licensed vendor or manufacturer. लायसन दिलेल्या विक्रेत्याने किंवा माल तयार करणा-या व्यक्तीने गैरवर्तन केल्याबद्दल शास्ती.
Section 79 Liability for act of servants. नोकरांच्या अपराधाबद्दल लायसनदाराची जबाबदारी.
Section 80 Import export, etc., of intoxicant by any person on account of another. कोणत्याही व्यक्तीने दुस-याच्या वतीने मादक द्रव्याची आयात, निर्यात करणे.
Section 81 Penalty for attempts or abetment. प्रयत्न करणे किंवा अपप्रेरणा देणे याबद्दल शिक्षा.
Section 82 Breach of license, permit, etc. to be an offence. लायसन, परवाना, वगैरे यांचा भंग करणे हा अपराध असणे.
Section 83 Penalty for conspiracy. कट करण्याबद्दल शास्ती.
Section 84 Penalty for being found drunk in any drinking house. कोणत्याही सार्वजनिक गुत्त्यात दारू पिऊन धुंद झाल्याचे आढळून आल्याबद्दल शास्ती.
Section 85 Penalty for being drunk and disorderly behaviour. दारू पिऊन धुंद झाल्याबद्दल व गैरशिस्त वागणुकीबद्दल शास्ती.
Section 86 Penalty for allowing any premises for purpose of committing an offence under Act. या अधिनियमाखालील अपराध करण्यासाठी कोणतीही जागा वापरण्याची परवानगी देण्याबद्दल शास्ती.
Section 87 Penalty for chemist, druggist or apothecary for allowing his premises to be used for purpose of consumption of liquor. रसायनी औषधे विकणारी व्यक्ती, औषधे विकणारी व्यक्ती किंवा औषध विक्रेता यास आपली जागा त्यात दारूचे सेवन करण्यासाठी वापरण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल शास्ती.
Section 88 Penalty for issuing false prescription. खोटी चिकित्सापत्रे दिल्याबद्दल शास्ती.
Section 89 Penalty for maliciously giving false information. दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरविल्याबद्दल शास्ती.
Section 90 Penalty for offences not otherwise Provided for. ज्यासाठी अन्यथा तरतूद केलेली नाही अशा अपराधाबद्दल शास्ती.
Section 91 Demand for security for abstaining from commission of offences. काही अपराध करण्यापासून परावृत्त होण्यासाठी प्रतिभूती मागणे.
Section 92 Deleted. वगळण्यात आले.
Section 93 Demand of security for good behaviour. चांगली वर्तणूक ठेवण्याबद्दल प्रतिभूती मागणे.
Section 94 Execution of bonds in respect of minors. बंधपत्र फर्माविले असेल अशी कोणतीही व्यक्ती अज्ञान असल्यास.
Section 95 Punishment for vexatious search, seizure or arrest. त्रासदायक रीतीने झडती घेणे किंवा अटक करणे याबद्दल शास्ती.
Section 96 Punishment for vexatious delay. त्रासदायक रीतीने विलंब लावल्याबद्दल शास्ती.
Section 97 Punishment for abetment for escape of persons arrested . अटक केलेल्या व्यक्तींनी पळून जावे यासाठी अपप्रेरणा दिल्याबद्दल शास्ती.
Section 98 Things liable to confiscation. सरकारजमा होण्यास पात्र असलेली, वस्तू .
Section 99 Return of things liable to confiscation to bona fide owners. सरकारजमा होण्यास पात्र असलेल्या वस्तू खरोखरीच्या मालकांस परत करणे.
Section 100. Procedure in confiscation. सरकारजमा करण्याच्या वेळी अनुसरावयाची कार्यपद्धती.
Section 101. Power of Collector, etc. to order sale of destruction of articles liable to confiscation. सरकारजमा केली जाण्यास पात्र असलेली वस्तू विकण्याविषयी किंवा नष्ट करण्याविषयी आदेश देण्याच्या जिल्हाधिकारी, वगैरे यांचा अधिकार.
Section 102 Forfeiture of any publication containing advertisement matter soliciting use of intoxicants. मादक द्रव्य वापरण्याची विनंती करणारी जाहिरात किंवा मजकूर असलेले कोणतेही प्रकाशन सरकारजमा करणे.
Section 103 Presumption as to commission of offences in certain cases. काही बाबतीत अपराध करण्यात आला आहे असे गृहीत धरणे.
Section 103A Deleted. वगळण्यात आले.
Section 104. Compounding of offence. अपराध आपसात मिटवणे.
Section 104 A Bombay Probation of Offenders Act, 1938, and section 562, of Code of Criminal Procedure, 1898, not to apply to persons convicted of offence under this Act. मुंबई अपराधी परिवीक्षा अधिनियम, 1938 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1898 याच्या कलम 562 च्या तरतुदी या अधिनियमाखालील अपराध केल्याबद्दल सिद्धापराध ठरविण्यात आलेल्या व्यक्तीस लागू नसणे.
Section 105 Excise Duties. उत्पादन शुल्क
Section 106 Manner of levying excise duties. उत्पादन शुल्क वसूल करण्याची रीत.
Section 107 Deleted. वगळण्यात आले.
Section 107A Declaration of stock of articles mentioned in section 24A; maintenance of accounts and submission of returns. कलम 24-अ मध्ये नमूद केलेल्या पदार्थांचा साठा जाहीर करणे; हिशेब ठेवणे व विवरणे सादर करणे.
Section 107 B Power to obtain information and to search and seize excisable articles.. माहिती मिळविण्याचा व उत्पादन- शुल्कयोग्य पदार्थांची झडती घेण्याचा व ते जप्त करण्याचा अधिकार.
Section 108 Penalty for import of intoxicant, etc. without payment of duty. शुल्क दिल्यावाचून मादक द्रव्य इत्यादी आयात करणे, निर्यात करणे, इत्यादी साठी शास्ती.
Section 109 Duty on tapping of toddy trees. ताडीची झाडे छेदण्याबद्दल शुल्क.
Section 110 Duty on by whom payable. शुल्क कोणी द्यावे.
Section 111 Owner of the trees entitled to assistance for duty paid. झाडांच्या मालकास त्याने दिलेले शुल्क वसूल करण्यासाठी सहाय्य मिळण्याचा हक्क.
Section 112 Privilege of drawing toddy from trees belonging to Government. शासनाच्या मालकीच्या झाडांपासून ताडी काढण्याचा विशेषाधिकार.
Section 113 Deleted. वगळण्यात आले.
Section 114 Recovery of duties, etc. शुल्क वगैरे वसूल करणे.
Section 115 Magistrate’s power to impose enhanced penalties. वाढीव दंड बसविण्याचा दंडाधिका-याचा अधिकार.
Section 116 Procedure to be followed by Magistrate. दंडाधिका-यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती.
Section 116 A Tender of pardon to accomplice. सहअपराध्यास माफी देणे
Section 117 Investigation, arrest, Searches etc. how to be made तपास, अटक, झडत्या, वगैरे कशा कराव्या.
Section 118 Procedure of Code of Criminal Procedure relating to cognizable offence to apply फौजदारी प्रक्रिया संहितेची दखलपात्र अपराधांच्या संबंधांतील कार्यपद्धती लागू असणे.
Section 119 Certain offences to be non-bailable विवक्षित अपराध जामीन घेण्यास अयोग्य असणे.
Section 120 Power of entry and inspection प्रवेश करण्याचा व तपासणी करण्याचा अधिकार.
Section 121 Power to open package etc. सवेष्टने, वगैरे उघडण्याचा अधिकार.
Section 122 Power to require production of the license लायसन हजर करण्यास भाग पाडण्याचा अधिकार.
Section 123 Arrest of offender and seizures of contraband articles. अपराध्यास अटक करणे व निषिद्ध पदार्थ जप्त करणे.
Section 124 Power to obtain information. माहिती मिळविण्याचा अधिकार.
Section 125 Power to seize intoxicants, etc. मादक द्रव्ये, वगैरे जप्त करण्याचा अधिकार.
Section 126 Arrest without warrant. अधिपत्रावाचून अटक करणे.
Section 127 Arrest of offender failing to give name. नाव सांगण्यात कसूर करणा-या अपराध्यास अटक.
Section 128 Issue of warrants. अधिपत्रे काढणे
Section 128 A Certain provisions to apply to denatured spiritous preparation.विवक्षित तरतुदी विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थास लागू असणे.
Section 129 Prohibition officer may be empowered to investigate offence. दारूबंदी अधिका-यास अपराधांचा तपास करण्यासाठी अधिकार देता येईल.
Section 129 A Power to require person to submit to medical examination, etc. व्यक्तींची वैद्यकीय तपासणी, वगैरे करविण्यासाठी त्यांना भाग पाडण्याचा अधिकार.
Section 129 B Documents of reports of registered medical practitioner, etc. as evidence. नोंदविलेला वैद्यक व्यवसायी, इत्यादी यांनी दिलेले दस्तऐवज किंवा प्रतिवृत्ते, वगैरे पुरावा असणे.
Section 130 Arrested persons and things seized to be sent to officer-incharge of Police Station. अटक केलेली व्यक्ती व जप्त केलेल्या वस्तू पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका-याकडे पाठविणे.
Section 131 Bail by Prohibition Officer. दारूबंदी अधिका-याने जामिनावर सोडणे.
Section 132 Articles seized. जप्त केलेल्या वस्तू.
Section 133 Duty of 4 [officers of Government] and local authorities to assist. शासनाच्या अधिका-यांचे व स्थानिक प्राधिकरणाच्या अधिका-यांचे सहाय्य करण्याचे कर्तव्य.
Section 134 Offices to be reported. अपराध झाल्याचे कळविणे.
Section 135 Landlords and others to give information. जमीन मालकांनी व इतर व्यक्तींनी माहिती कळविणे.
Section 136 Deleted. वगळण्यात आले.
Section 137 Appeals. अपिले
Section 138 Revision. पुनरीक्षण
Section 139 General powers of 2 [State] Government in respect of licences, etc. लायसन, वगैरे यांच्या बाबतीत राज्य शासनाचे सर्वसाधारण अधिकार.
Section 140 Power of State Government to prohibit, regulate or control Consumption or use of intoxicants etc., in public place. .सार्वजनिक जागी मादक द्रव्ये वगैरे यांचे सेवन करणे किंवा ती वापरणे यांस मनाई करण्याचा, त्यांचे विनियमन करण्याचा किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्य शासनाचा अधिकार.
Section 141 Employment of additional Police. जादा पोलिसांची नेमणूक करणे.
Section 142 Power of Collector to close places where intoxicant or hemp is sold in certain cases. जेथे मादक द्रव्य किंवा भांग विकली जाते ती ठिकाणे काही बाबतीत बंद करण्याचे जिल्हाधिका-याचे अधिकार.
Section 143 Power of State Government to make rules. राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार.
Section 144 Commissioner's Power to make Regulations
Section 145 Officers and persons acting under this Act to be public servants. या अधिनियमान्वये काम करणारे अधिकारी व व्यक्ती लोकसेवक असणे.
Section 146 Bar of Proceedings. कारवाई करण्यास मनाई.
Section 146 A Limitation of prosecutions suits against officers. अधिका-यांविरुद्ध करावयाच्या खटल्यांची किंवा दाव्यांची मुदत.
Section 146 B Provisions of Act not to apply to Government. अधिनियमाच्या तरतुदी शासनाला लागू नसणे.
Section 147 Provisions of this Act not to apply to import or export across customs frontier. या अधिनियमाच्या तरतुदी शुल्क सीमांत ओलांडून केलेल्या आयातीस किंवा निर्यातीस लागू नसणे.
Section 148 Repeal and Amendments. निरसन आणि सुधारणा.
Section 149 Further repeals and savings consequent on commencement of Bom. XXV of 1949 in other areas of State. सन 1949 चा मुंबई अधिनियम क्रमांक 25 हा राज्याच्या इतर प्रदेशात अमलात आल्याचा परिणाम म्हणून इतर अधिनियमांचे निरसन व व्यावृत्ती.
Section 134 A Gram Rakshak Dal. ग्राम रक्षक दल